सामाजिक

स्व.निलेश साहेबराव गाडे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न

लोकवार्ता न्युज शिरुर :

स्व ‘.निलेश साहेबराव गाडे यांच्या स्मरणार्थ शिरूर येथे भव्य रक्तदान शिबीर तसेच आरोग्य तपासणी शिबीरात ९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शिरूर भाजप शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, उमेश शेळके,मितेश गादिया, सुनील  जाधव,हनुमंत गाडे आरोही कॉलेज ऑफ फार्मसी चे संस्थापक प्रवीण चोळके , दिनेश पडवळ ,अमित कर्डिले, डॉ.संदीप बच्चाव , डॉ.प्रवीण निरवणे, पांडुरंग नरके, बाळु गाडे,योगेश जामदार, विष्णू पवार,निखिल  केदारी ,अस्लम शेख, संजय शिंदे,अनिल साबळे, संजय सोमवंशी आदी सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  संजिवनी ब्लड बँक,भोसरी,पुणे. यांनी या शिबीरात रक्त संकलनासाठी  सहकार्य केले . कार्यक्रमाचे संचालन रुद्रा राखुंडे तसेच दिपक तुमलपल्ली यांनी केले तर शिवा गाडे यांनी सर्व उपस्थित मान्यवराचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button