सामाजिक
शिरुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन
विविध संस्था ,संघटना सह मान्यवरांनी केले अभिवादन

लोक वार्ता न्युज शिरुर :
शिरुर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध संस्था संघटना यांचा वतीने अभिवादन करण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांच्या वतीने नगरपालिका इमारती जवळ अभिवादन करण्यात आले . यावेळी माजी आमदार ॲड . अशोक पवार , पांडूरंग थोरात , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , लोकजागृती संघटनेचे ओमप्रकाश सतीजा , माजी पंचाय्त समिती सदस्य आबासाहेब सरोदे , रामलिंगचा सरपंच शिल्पा गायकवाड , उपसरपंच बाबाजी वर्पे , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे ,माजी नगराध्यक्ष नसिम खान कॉग्रेस आयचे अध्यक्ष ॲड . किरण आंबेकर ,भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , संघपती भरत चोरडिया ,लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शरद कालेवार , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , माजी नगरसेविका माया गायकवाड , ॲड . सुप्रिया साकोरे , शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खुशाल गाडे , श्रेणिक नहार , उत्सव समितीचे नीलेश नहार , भाजपाचे नीलेश नवले , मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम , बांधकाम व्यवसायिक विलास गोसावी ,माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल ,उत्सव समितीचे संजय बांडे ,माजी सरपंच अरुण घावटे , माजी सरपंच वर्षा काळे ,प्रा . डॉ . दिपक गायकवाड ,सेवानिवृत्त शिक्षक शेळके , शिक्षक अशोक मानमोडे , शिवसेनेचे सुनील चौधरी , समता परिषदेचे किरण बनकर, ,उत्सव समितीचे रामभाउ इंगळे , माजी नगरसेवक विनोद भालेराव , माजी अध्यक्ष सतीश खोले ,माजी सभापती संतोष शितोळे ,सरपंच जगदीश पाचर्णे , शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती जयवंत साळुंखे , माजी सरपंच पाडूरंग दुर्गे , डॉ . वैशाली साखरे , भाजपाच्या रेश्मा शेख , वैशाली ठुबे , रश्मी क्षीरसागर ,सारंग सारंगधर , माजी शिक्षक दिलीप देशमुख , मराठा संघाचे विश्वस्त सागर नरवडे , भूमीपूत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे , जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना, खिदमत फौडेशनचे असिफ शेख ,आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव , मराठा महासंघाच्या शशिकला काळे ,ॲड . सतिश गवारी , भाजपाच्या प्रिया बिरादार, माजी सभापती ॲड .प्रदीप बारवकर , रवींद्र खांडरे, उद्योजक अशोक कदम , भाजपाचे राजू शेख ,उमेश शेळके ,दगडू दसगुडे ,मराठा संघाचे विश्वस्त रमेश दसगुडे , आम आदमी पक्षाचे ॲड सुभाष जैन , नितीन खांडरे , कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष द . पि . जाधव , शिवसेनेचे ज्येष्ठ्य नेते राजेंद्र परदेशी , ॲड . विक्रम पाचंगे , माजी नगरसेवक आबिद शेख , अशोक भोसले , माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल , मराठा संघ विश्वस्त ॲड .अनिल घावटे , शिरुर सोसायटीचे अध्यक्ष आप्पा वर्पे , शासकिय आधिकारी यशवंत वाटमारे , राहूल पिसाळ , चंद्रकांत पठारे आदी यावेळी उपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविक डॉ . सुभाष गवारी यांनी केले. सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले . आभार ॲड. सुभाष पवार यांनी मानले .



